Soodakadoon Karunekade (सूडाकडून करुणेकडे)

By (author) Dr.Arun Gadre / Dean Merrill Publisher Rajhans Prakashan

यासर आराफातच्या निवडक तुकडीतीला नेमबाज जवान. पॅलेस्टाइनच्या मुक्तिसाठी शिर तळहातावर घेउन लढणारा. मानसं टिपण हत्या करणं चकमकी लढईची धुमश्चक्री हेच त्यांच आयुष्य बनलेल आहे अचानक एक दिवस त्यांच्या कानी पडली येशुची मानवतावादी शिकवण आणि मानत रुजल करुनेच रोपट . रक्तपाताच्या रस्त्याने चालणारी पावल आता सलोखाच्या, शांततेच्या , मैत्रीच्या अन सम्न्व्यच्या वाटेने चालू लागली. आयुष्याचा अर्थच बदलणार्‍या या अवघड प्रवासाची सत्यकथा

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category