The Seventh Secret ( द सेव्हन्थ सिक्रेट)

पावलांचा अजिबात आवाज होऊ न देता रेक्स फोस्टर त्या दारापाशी पोहोचला. दाराचं हँडल पकडून त्यानं ते हळूच फिरवलं त्याला कुलूप नव्हतं ! दाराला हलकेच फट पाडून त्यानं पलिकडे नजर टाकली. त्या दारापलीकडे खाली उतरत जाणारा एक जिना त्याला दिसला. आपण एका गुंतागुंतीच्या भुयारी तळघरापाशी येउन पोहोचलो आहोत, असंच त्याला प्रथम वाटलं पण..... दुसर्‍याच क्षणी त्याचं तोंड आश्‍चर्यानं वासलं गेलं! त्या जिन्याच्या तळाशी त्याला दुसरा एक फ्युरर बंकर दिसला ! आणि..... आपल्याला काय आढळलंय याची त्याला अकस्मात जाणीव झाली ! ज्याच्या शोधासाठी त्यानं आत्तापर्यंत जिवाचं रान केलं होतं तोच हा जगाला अज्ञात असलेला हिटलरचा गुप्त बंकर होता ! हिटलरच्या भूमिगत साम्राज्यात नेणारी जबरदस्त रहस्यमय कादंबरी ! आयर्विंग वॅलेस यांची प्रचंड लोकप्रिय ठरलेली, 'उत्कृष्ट अनुवाद' म्हणून नावाजल्या गेलेल्या कादंबरीची द्वितीय आवृत्ती.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category