Jallianwala Bagh 13 April 1919 (जालियनवाला बाग १३

मराठी साहित्यात पहिल्यांदाच उलगडणार... जालियनवाला बाग : इतिहासात अजरामर झालेल्या 'घटनेचा' लेखाजोगा 13 एप्रिल 1919, अमृतसरमध्ये जालियनवाला बागेत सभेसाठी जमलेल्या सामान्य लोकांवर ब्रिटिश लष्करी अधिकारी ब्रिगेडियर जनरल डायरच्या शिपायांनी केलेला निर्दयी गोळीबार हा इतिहासातील एक अजरामर प्रसंग ! या शोकांतिकेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राण फुंकले. भारतातील ब्रिटिश राजवटीच्या अखेरीची ही सुरूवात ठरली. भगतसिंग, उधमसिंग या क्रांतिकारकांना जन्म देणार्‍या, समाजाच्या तळापर्यंत स्वातंत्र्याची उर्मी चेतवणार्‍या या ऐतिहासिक घटनेचा संपूर्ण लेखाजोखा मराठी साहित्यात प्रथमच या पुस्तकात ओघवत्या शैलीत मांडला आहे.

Book Details

ADD TO BAG