Lullaby Town (ललबाय टाऊन )

"पीटर अ‍ॅलन नेल्सन हा अतिशय यशस्वी चित्रपट दिग्दर्शक आहे, ज्याला हवे ते मिळवण्याची सवय आहे. आणि आता त्याला हवे आहे, यशाच्या मागे धावताना ज्यांना त्याने सोडून दिले, त्या पत्नीला आणि लहान बाळाला शोधून काढणे. हा प्रकार कोल सहज हाताळू शकला असता; पण जेव्हा तो नेल्सनची माजी पत्नी शोधून काढतो, तेव्हा प्रकरण भयानक वळण घेते. या भीषण गुंत्यात कोलचा सामना न्यूयॉर्कमधील निर्दयी माफिया कुटुंबाशी आणि गॉडफादरच्या विकृत, सायको खुनी मुलाशी होतो. आणि अनपेक्षित स्वभावाचा नेल्सन जेव्हा स्वतःच या सगळ्यात उडी घेतो, तेव्हा आधीच तणावग्रस्त परिस्थितीचा स्फोट होतो."

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category