-
Women And The Weight Loss Tamasha
'फिट, परफेक्ट... कम्प्लीट वुमन बनण्याचा मूलमंत्र देणारं.. 'लाइफस्टाइल गाईड' अस या पुस्तकाचं वर्णन करण्यात आले आहे. अभिनेत्री करीना कपूर ला 'साइझ झिरो' करण्याचा श्रेय या पुस्तकाच्या लेखिका "ऋतुजा दिव[...]
-
Duniyadari
ही आहे एक काल्पनिक सत्यकथा ! तुमची, माझी, आपल्या मित्रांची. घराघरातून नित्य घडत असणारी. म्हणूनच, जोपर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी, आनंद, दु:ख, प्रेम-मत्सर.. या भावना मानवी मनात अनंत आहेत; जोपर्यंत दोन पिढ्यांमध्ये मानसिक अंतर आहे, तो पर्यंत ही काल्पनिक, परंतु प्रातिनिधिक असलेली सत्य अमर कथा आहे.