• How it works?
  • Plans
  • About us
Hello, Guest
Any questions
info@friendslibrary.in
Helpline
9769846807/08
Browse categories

Account

Forgot Password?
Create Account

Create Account

Already have an account? Login

Forgot Password?

Remember your password? Login

Account

Forgot Password?
Create Account

Create Account

Already have an account? Login

Forgot Password?

Remember your password? Login

Your Bag

Login

BOOK CATEGORIES

  • English Books
    English Books
    • Academic
    • Short Stories
    • Religion & Spirituality
      Religion & Spirituality
        • Religion & Spirituality
      • General
      • Philosophy
      • Religion
      • Hinduism
      • Inspirational
      • Spiritual
    • Stock Market
    • Travel
    • Vaastu
    • Romance
    • Science Fiction
    • Self Help
      Self Help
        • Self Help
      • Personal Growth
      • Motivation
      • Leadership
      • Parenting
      • Spiritual
    • Non Fiction
    • Love Story
    • Magazines
    • Classics
    • Cookery
    • Fiction
      Fiction
        • Fiction
      • Thriller
      • Suspense
      • Legal
      • Romance
      • Historical
      • General
      • Indian Fiction
      • Love Story
      • Psychological
      • Mystery & Detective
      • Political
      • Crime
      • Horror
      • Action & Adventure
      • Fantasy
      • Literary Collections
      • Contemporary
      • Police Procedural
      • Short Stories
      • Classics
      • Drama
      • Visionary & Metaphysical
      • Religious
      • Humorous
      • Historical Fiction
      • Literature
    • Health & Fitness
      Health & Fitness
        • Health & Fitness
      • Pregnancy & Childbirth
      • Yoga
      • Meditation
      • Therapies
      • Healing
      • Beauty
    • History & Politics
      History & Politics
        • History & Politics
      • Culture
      • Politics
      • Military
      • Historical
    • Humor
    • Astrology & Numerology
      Astrology & Numerology
        • Astrology & Numerology
      • Astrology
      • Numerology
    • Biography & Autobiography
      Biography & Autobiography
        • Biography & Autobiography
      • Business
      • Rich & Famous
      • History & Politics
      • Sports
      • Personal Memories
      • Crime & Criminals
      • Military
      • Historical
      • Entertainment
        Entertainment
          • Entertainment
        • Film
      • Media
      • Glamour
    • Business & Finance
      Business & Finance
        • Business & Finance
      • Business
      • Economics
      • Leadership
      • Career
      • Investments
      • Stocks & Securities
      • Entrepreneurship
      • Education
      • Motivational & Inspirational
      • Marketing
      • Banking
      • Management
    • Horror
    • Social Science
    • Poetry
  • Marathi Books
    Marathi Books
    • आध्यात्मिक
    • ऐतिहासिक
    • अन्नपूर्णा
    • अनुवादित
    • चरित्र
    • ज्योतिषविषयक
    • कादंबरी
    • कथा
      कथा
      • रहस्य
    • कविता
    • मासिक
      मासिक
      • दिवाळी अंक २०२४
    • नाटक
    • निवडक
      निवडक
      • वैचारिक
      • माहितीपर
    • प्रवास वर्णन
    • शेअर बाजार
    • शेती विषयक
    • आरोग्य
    • वास्तुशास्त्र
    • विनोदी
    • व्यक्ती विकास
    • आत्मचरित्र
    • राजकीय
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान
    • उद्योग आणि अर्थकारण
  • Kids Books
    Kids Books
    • Hardy Boys
    • Tinkle
    • Miscellaneous
    • Ages 3-4
    • Ages 5-8
    • Ages 9-12
    • Teens
    • Chhota Bheem Series
    • Fiction
    • Action & Adventure
    • Science Fiction
    • Fantasy & Magic
    • Comics
    • Magazine
      Magazine
      • Tinkle
      • Gokulam
      • Chandamama
      • Champak
    • Enid Blyton
    • Asterix
    • Marathi
      Marathi
      • Charitra
    • Famous Five Series
    • Nancy Drew
    • Religious
    • Grandpa & Grandma Stories
    • Amar Chitra Katha
    • Moral Stories
      Moral Stories
      • Aesop Fables
    • Mysteries & Detective
    • Non-Fiction
      Non-Fiction
      • Science
    • Panchatantra
    • Archie
    • Horror
    • Fairy Tales
    • Folk-Tales
    • Biography & Autobiography
    • Goosebumps
    • Mary-Kate And Ashley
    • Short Stories
    • YPS Encyclopedia
    • YPS Dictionary
    • Alex Rider Series
    • Encyclopedia
    • Ages 13-15
Login
Register
Home Mehta Publishing House

Showing Books By Publisher : Mehta Publishing House

Showing 1681–1704 of 1744 results

Filter By

Categories

  • Clothing
    • Bags
    • Blouses
    • Dresses
    • Footwear
    • Hats
    • Hoodies
    • Shirts
    • Skirts
    • T-shirts
    • Trousers
  • Electronics
    • Cameras
      • Accessories
      • Lenses
    • DVD Players
    • Headphones
    • MP3 Players
    • Radios
    • Televisions
  • Kitchen
    • Blenders
    • Colanders
    • Kettles
    • Knives
    • Pots & Pans
    • Toasters
  • Music
    • Albums
    • MP3
    • Singles
  • Posters
  • Scuba gear
  • Sweatshirts

Author

  • A. J. Finn
  • Anne Frank
  • Camille Pagán
  • Daniel H. Pink
  • Danielle Steel
  • David Quammen

Language

Format

  • Audio CD
  • Audio Book
  • Hardcover
  • Kindle Books
  • Paperback

Filter by price

Price: £2 — £1,495

By Review

24
15
43
78
21

Featured Books

Image-Description
Lessons Learned from 15 Years as CEO...
$37
Image-Description
Love, Livestock, and Big Life Lessons...
$21
Image-Description
Sleeper Cells, Ghost Stories, and Hunt...
$182
  • image-description
    अनुवादित

    The Spy Who Loved Me

    Ajit Thakur Ian Fleming James Bond
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी/ आत्मचरित्र

    Me Saayuri

    Sunanda Amrapurkar
    ADD TO BAG
  • image-description
    वास्तुशास्त्र

    Vaastu Ajit

    Ajit Rajaram Jadhav
    ADD TO BAG
  • image-description
    कादंबरी

    Yayaati (ययाति)

    V.S.Khandekar
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Chaugheejani (चौघीजणी)

    Shanta Shelke
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Sahajtechya Traasachi Suruvaat

    Vijay Tambe
    ADD TO BAG
  • image-description
    व्यक्ती विकास

    Aaplya Purvjanche Vidnyan

    Niranjan Ghaate
    ADD TO BAG
  • image-description
    कादंबरी

    Aandhala Nyaay

    Nitin Bapat
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित

    State Of Fear

    Dr. Pramod Joglekar Michael Crichton
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Aasud

    Ashok Koli
    ADD TO BAG
  • image-description
    व्यक्ती विकास

    The Hungry Spirit

    Charles Handy Prashant Talanikar
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Spy Princess

    Shrabani Basu / Bharati Pande
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Jyacha Tyacha

    Vijay Tambe
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कथा

    Admya Jiddh

    Dr A.P.J. Abdul Kalam Supriya Vakil
    ADD TO BAG
  • image-description
    कथा/ व्यक्ती विकास

    Dabewala

    Supriya Vakil
    ADD TO BAG
  • image-description
    निवडक

    Avshesh

    Raja Kadam
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    The Breadwinner

    Aparna Velankar Deborah Ellis
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित

    Shauziya

    Aparna Velankar Deborah Ellis
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Parvana

    Aparna Velankar Deborah Ellis
    ADD TO BAG
  • image-description
    आरोग्य

    Garbh Sanskar

    Dr. Gauri Borkar
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Coma

    Robin Cook Ravindra Gurjar
    ADD TO BAG
  • image-description
    ऐतिहासिक

    Shrimaan Yogi (श्रीमान योगी)

    Ranjit Desai
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Nostrademaschi Bhavishywani

    Dr. Sureshchandra Nadkarni
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Wise and Otherwise ( वाइज अँड अदरवाइज )

    Sudha Murty
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित

    The Spy Who Loved Me

    Ajit Thakur Ian Fleming James Bond

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी/ आत्मचरित्र

    Me Saayuri

    Sunanda Amrapurkar

    एक कोळ्याची पोर अंगभूत सौंदर्य, हुशारीने बनली सुप्रसिद्ध जपानी गेशा! तिची ही आगळी वेगळी मोहमयी दुनिया! समुद्राकाठच्या खेड्यात स्वच्छ - बागडणारी कोळ्याची पोर चियोचान.... दुर्दैवाला शरण गेलेला तिचा बाप तिला नवव्या वर्षी विकतो आणि ती येऊन पडते गेशा बाजारात. जिथे मुलींच्या मनाचं, शरीराचं शेवटच्या कणापर्यंत शोषण करून त्याची किंमत वसूल केली जाते. तिथे अतोनात कष्ट, अवहेलना, छळ, उपासमार यांचा सामना करता करता अंगभूत सौंदर्य, हुशारी आणि नशिबाची साथ यांच्या जोरावर वयाच्या तिशीपर्यंत ती प्रसिद्ध गेशा सायूरी म्हणून थेट न्यूयॉर्कमधल्या एका टी-हाऊसची मालकीण कशी बनते, याची ही कथा. सांगण्याच्या ओघात इतरही अनेकजणां च्या कहाण्या सायूरी सांगत राहते.हे सगळं घडत असताना आपल्या बहिणीबद्दलची आंतरिक ओढ, निसर्गप्रेम, स्वत:पेक्षा ३१ वर्षांनी मोठ्या असलेल्या चेअरमनबद्दलची उत्कट प्रीतिभावना अशी तिच्या भावनांची आंदोलने व त्यातून स्वत:चा शोध घ्यायचा प्रयत्न हे सगळं एखाद्या कवितेसारखं वाचकांवर गारूड करतं. जपानमधलं सांस्कृतिक जीवन, -दददुसर्‍या महायुद्धाचे भीषण परिणाम, पिढ्यान पिढ्या चपखल योजनाबद्ध, तरीही गुप्तपणे चालू राहिलेली रात्रीच्या फुलपाखरांची ही मोहमयी दुनिया; हे अनोळखी विश्व आपल्याला थक्क करून सोडतं!

    ADD TO BAG
  • image-description
    वास्तुशास्त्र

    Vaastu Ajit

    Ajit Rajaram Jadhav

    चार वेद, अठरा पुराणे, कुराण, बायबल इ. ग्रंथांचा वास्तुशास्त्रीय अर्क या ग्रंथात आहे. आधुनिक वास्तु बांधताना येणार्या समस्यांचे निराकरण, समाधान या ग्रंथात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तिथी, वार, नक्षत्र, करण, योग या पंचअंगांचा, आयाचा तौलनिक अभ्यास करून या ग्रंथानुसार सर्व सोयींनी युक्त आदर्श वास्तु निर्माण करता येतात. स्वतंत्र बंगले, संपूर्ण प्रोजेक्ट स्कीम, रो हाऊसेस, अपार्टमेंटस् यांच्या सचित्र रंगीत परस्पेक्टीव्ह ड्रॉइग्जनी युक्त हा ग्रंथ आहे. महानगरपालिका मंजूर नकाशा प्लॅन, एस्टीमेट, बारचार्ट ते आर.सी.सी. स्ट्रक्चरल ड्रॉईग्ज इ.चा अंतर्भाव असलेल्या या ग्रंथानुसार कमीत कमी पैशात, कमीत कमी वेळेत वास्तु, स्वतंत्र बंगले, अपार्टमेंटस्, रो हाऊसेस बांधता येतात. औद्योगिक कारखाने, दुकानगाळे, बेसमेंट कशी असावीत? याची शास्त्रीय, सचित्र, परिपूर्ण माहिती या ग्रंथात आहे. सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही विदिशा, कट, वाढलेले कोपरे असलेल्या प्लॉटवर आपल्या ऐपतीनुसार, बजेटनुसार वौदिक व आधुनिक वास्तु बांधण्याचा आनंद मिळविता येतो. शेतक-यांना योग्य प्रकारे शेती करून अधिकाधिक उत्पन्न मिळविता येते. पाकगृह, शौचालय, स्नानगृह, निद्रागृह, बौठकगृह अशासारख्या उपयुक्त वास्तु प्रकरणात वास्तुविभागांचे व तेथील कर्माचे सूक्ष्म बारकावे, त्याची शास्त्रीय मिमांसा, साधक बाधक तत्त्वे यांची सविस्तर व नाविन्यपूर्ण सचित्र माहिती मिळते. हा ग्रंथ धार्मिक विधीविधान, वेदोपनिषदे, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र व सायन्स टेक्नॉलॉजी तसेच बांधकामातील विविध टप्पे या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारा आहे. स्वर्णपॉलिशयुक्त वौदिक वास्तुदोष निवारक यंत्रे, रत्ने, दुर्लभ ज्योतिषीय सामग्रीची रंगीत छायाचित्रेही या ग्रंथात आहेत. ग्रंथातील सर्व प्रकरणे प्रत्येक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींकडून, तज्ज्ञांकडून तपासून घेतलेली आहेत. शेती, कारखाना, दुकाने, भाड्याचे घर यामध्ये वास्तुशास्त्रानुसार योग्य ते बदल करून कुटुंबाला ऐश्वर्यसंपन्नता, यश, सन्मान, कीर्ती, मानसिक शांती व निरोगी प्रकृती लाभावी. भारत पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम् सस्यशामलाम् सामथ्र्यशाली व समृद्ध व्हावा. हीच श्री लक्ष्मी नारायणाच्या चरणी प्रार्थना.

    ADD TO BAG
  • image-description
    कादंबरी

    Yayaati (ययाति)

    V.S.Khandekar

    कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील 'ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे.या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत.आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच ते दुसर्‍या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते.त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच 'ययाति'च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे.कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. "ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Chaugheejani (चौघीजणी)

    Shanta Shelke

    लुइसा मे अल्कॉट या ख्यातनाम अमेरिकन लेखिकेची 'लिटल् वुईमेन’ ही कादंबरी १८६८ साली प्रथम प्रकाशित झाली. प्रसिद्धीबरोबरच तिला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. अनेक भाषांमधून ती अनुवादित झाली आहे. हॉलिवुडने तिच्यावर दोन वेळा चित्रपटही काढले आहेत. 'लिटल् वुईमेन’ ही अमेरिकेतल्या 'मार्च’ कुटुंबाची - विशेषत: त्यातल्या मेग, ज्यो, बेथ आणि ऍमी या चार बहिणींची कहाणी आहे. या व्यक्तिरेखा लेखिकेने आपण व आपल्या बहिणी यांच्यावरूनच बहुतांशी रंगवल्या आहेत. शेजारचे वृद्ध लॉरेन्स आजोबा आणि त्यांचा देखणा प्रेमळ नातू लॉरी यांनी या कथेत आणखी अनोखे रंग भरले आहेत. हे एक अतिशय हृद्य आणि विलोभनीय असे कुटुंबचित्र आहे. एकमेकींपासून स्वभावाने अगदी वेगळ्या असलेल्या मार्च बहिणींचे परस्परांवरील उत्कट प्रेम, त्यांच्या आशा-आकांक्षा, कोवळी सुखदु:खे, भविष्याची स्वप्ने यांचे हे कधी विनोदी, तर कधी हृदयस्पर्शी असे चित्रण आपल्या साध्या सच्चेपणामुळे वाचकाला थेट अखेरपर्यंत गुंतवून ठेवते..."

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Sahajtechya Traasachi Suruvaat

    Vijay Tambe

    मला बघणा-याला मी थिजल्यासारखा दिसेनही कदाचित. बायका आणि सिगारेट... त्यात पुन्हा माझीच बायको !... पुन्हा शिव्याच... पुढं काय करू ! शिव्या किती वेळ घालणार ? मी तसाच बसतो. बायको माझ्याकडं बघून सिगारेट विझवते आणि स्वयंपाकघरात निघून जाते... मी शिव्या थांबवतो आणि थिजलेल्या अवस्थेतून बाहेर येऊन आरामखुर्चीत नीट बसून स्वत:लाच विचारतो, की एवढं मनाला का लावून घ्यायचं ? माझी बायको गॅसवर कुकर ठेवताना बघून मला प्रेम दाटून आलं, कारण नकळतपणे तिनं माझं मनातलं ठामपण गोंजारलं... तीच बायको सिगारेट ओढते... आणि... मला माझ्या मनातल्या ठामपणाला प्रश्न विचारायला लावते. आता आला ना त्रास ! आता जमलं बघा त्रासाचं बरोबर आणि सहजपणे !

    ADD TO BAG
  • image-description
    व्यक्ती विकास

    Aaplya Purvjanche Vidnyan

    Niranjan Ghaate

    आजच्या विज्ञानयुगाची किमया केवळ अफाट आणि पावलोपावली अचंबित करणारी... या सा-यांची मुळं जरा खणून पाहिली, हजारो-शेकडो वर्षांच्या इतिहासाची पानं खोलवर चाळून पाहिली आणि भूतकाळातल्या शृंखलांना एक-एक जोडून पाहिलं तर समजून येतं की, पूर्वजांच्या ज्ञानार्जनाचं आणि सखोल संशोधनाचंच फलित मिरवतोय आपण... एकंदरीतच, आजच्या विज्ञानयुगाची अलौकिक बीजं पूर्वजांनीच खोलवर रुजवलीत. याच अद्भुत शोधांचा कालौघात लुप्त झालेल्या सांस्कृतिक मूल्यांचा माहितीपूर्ण खजिना!

    ADD TO BAG
  • image-description
    कादंबरी

    Aandhala Nyaay

    Nitin Bapat

    काही वेळेला अचानक झालेले गुन्हे तर काही वेळेला निव्वळ पैशासाठी, बाईसाठी नियोजन करून केलेले गुन्हे; पण गुन्हेगाराने कितीही शिताफीने गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला तरी काही ना काही खूण मागे उरतेच, जी त्याला पकडून देऊ शकते. पण पोलीस जर निरलस आणि कर्तव्यबुद्धीने तपास करतील तर समाजासाठी ती प्रगतीशील गोष्ट होईल. ए.सी.पी. निखील साने आणि त्यांचे सहकारी ज्या तडफदारपणे आणि चिकाटीने गुन्ह्याच्या आणि गुन्हेगारांच्या मुळाशी पोहोचतात, ते वाचताना वाचक रंगून जाईल. अशाच काही गुन्ह्यांच्या व गुन्हेगारांच्या तपासाच्या या मनोवेधक कथा.

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित

    State Of Fear

    Dr. Pramod Joglekar Michael Crichton

    वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वातावरणात कार्बन डायआॅक्साइड वायू वाढून पृथ्वीचं तापमान वाढतंय. त्यामुळे बर्फ वितळून सागरांची पातळी वाढणार. पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे महापूर, चक्रीवादळं, दुष्काळ, ढगफुटी अशी संकटं वाढू लागली आहेत. हे सारं जगाला पटवण्यासाठी NERF या पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थेनं कॅलिफोर्नियात एक जागतिक परिषद आयोजित केलेली आहे. NERF कडे निधीची कमतरता आहे. संकटांचा धोका किती मोठा आहे हे पटवण्यासाठी पर्यावरणवादाचे दहशतवादी समर्थक पॅसिफिक महासागरात पाण्याखाली स्फोट घडवून आणतात. तिथे निर्माण झालेली सुनामीची लाट ताशी आठशे किलोमीटर वेगानं कॅलिफोर्नियाच्या दिशेनं सरकू लागली आहे...

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Aasud

    Ashok Koli

    या कथासंग्रहातून अशोक कोळी यांनी खानदेशाच्या शेतकी जीवनाची सर्वांगीण व्यथा आणि कथा महात्मा फुलेंच्या वास्तवशैलीचा वारसा स्वीकारुन अत्यंत उत्कटपणे चित्रित केली आहे. शेतीच्या वर्तमान अवस्थेचे व शेतक-यांच्या भीषण जगण्याचे सशक्तपणे चित्रण करणारी त्यांची कथा तिच्या आविष्कारशील बोली भाषेमुळे ग्रामीण कथेचे नवे वळण किती समृद्ध आहे, त्याचे दर्शन घडविणारी आहे. एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकाच्या मराठी ग्रामीण कथेतील 'शेती' आणि 'बळीराजा' यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी असलेल्या अशोक कोळी यांचा हा कथासंग्रह. यातील कथा शेतीच्या प्रश्नांची उकल करताना संघर्षाला आंदोलनाचे नवे परिमाण देतात. शोषणव्यवस्थेवर 'आसूड' फटकारतात. आजच्या खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या छायेतून आलेल्या शोषणाच्या नवनव्या रूपांना छेद देत कथाकाराची लेखणी सामाजिक वास्तवाचा जळजळीत आविष्कार करते आणि व्यवस्थेचा बळी ठरलेल्या कष्टकरी माणसाला अंतर्बाह्य हलवून सोडते. शेतकर्याच्या दुबळ्या मनोवृत्तीला आत्मशोधातून संघर्षाचे आत्मभान देण्याचे सामर्थ्य या लेखणीत आहे. शेतकर्याला स्वत:चे प्रश्न स्वत: सोडविता आले पाहिजेत, याची ओढ या कथाकाराला आहे. या कथांची शीर्षके, व्यक्तिरेखा, त्यांचा नैसर्गिक रांगडेपणा, अंतरंगाची प्रांजळता हे सर्व विविध वृत्ती-प्रवृत्तींनी प्रकट होणारे आहे. कथाकाराने ते मुद्दाम जीवनानुभूतीतून जसेच्या तसे ठसकेबाजपणे टिपलेले आहे. कथेला वास्तव रूप देण्याची हातोटी, बोलीतील रांगडे संवाद, शब्द व त्याचे अर्थवैभव, मातीशी नातं सांगणारी भाषाशैली ! हा सारा आविष्कार लेखकाच्या स्वतंत्र प्रतिभेची साक्ष देणारा आहे.

    ADD TO BAG
  • image-description
    व्यक्ती विकास

    The Hungry Spirit

    Charles Handy Prashant Talanikar

    एकीकडे जगातील एकतृतीयांश कामगार बेकार आहेत, तर त्याच वेळी दुसरीकडे जगाच्या एकूण व्यापाराच्या दोनतृतीयांश व्यापार फक्त 500 कंपन्यांच्या हातांत आहे आणि या कंपन्या केवळ त्यांच्या गुंतवणूकदारांनाच उत्तरं देण्यास बांधील आहेत. या विषमता आणि अनिश्चिततेच्या पाश्र्वभूमीवर, बाजारपेठेला अभिमुख भांडवलशाहीच्या मूल्यांपेक्षा अधिक चिरंतन आणि समृद्ध मूल्यं असणारं भविष्य निर्माण करण्याची गरज चार्ल्स हॅन्डी अतिशय कळकळीनं मांडतात. 'द हंग्री स्पिरिट' हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाच्या व्यक्तिगत विचारांची तीव्रता तर जाणवतेच, पण काही वेळा ते आपल्याही विचारांना चालना देतं आणि मुख्यत: त्यात आशावाद ठासून भरलेला आहे. हे पुस्तक जिथे कुठे वाचलं जाईल, तिथे मतभेद आणि वादविवाद नक्कीच उफाळून येतील. "पुन्हा एकदा चार्ल्स हॅन्डी - द हंग्री स्पिरिट म्हणजे आयुष्यभराच्या अनुभवांचं सार आहे. भांडवलशाही समाजामध्ये कशी तग धरायची, याची ही एक व्यक्तिगत पद्धत आहे. हॅन्डी यांची शैली गोष्टीरूपानं विचार मांडण्याची असल्यामुळे पुस्तक खूपच वाचनीय झालं आहे आणि त्यांची विद्वत्ता प्रत्येक पानावर दिसून येते. हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे.'" - पीपल मॅनेजमेंट. "द हंग्री स्पिरिट हा उद्योग-व्यापार संबंधित तसेच सामाजिक समस्यांचा एक विस्तृत शोध आहे. या समस्यांचं हे एक चतुर, विद्वत्तापूर्ण आणि विवेकी विश्लेषण आहे." - मॉडर्न मॅनेजमेंट "चार्ल्स हॅन्डी हे ब्रिटनचे एकमेव जागतिक दर्जाचे व्यवस्थापन गुरू आहेत." - डायरेक्टर मासिक. चार्ल्स हॅन्डी हे एक लेखक आणि नभोवाणी तसेच दूरचित्रवाणीवरचे नामांकित वक्ते आहेत. जगभर त्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांहून जास्त प्रती खपल्या आहेत.

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Spy Princess

    Shrabani Basu / Bharati Pande

    टिपू सुलतानाची वंशज असलेली एक भारतीय राजकन्या दुस-या महायुद्धात सामील होते, ब्रिटिश गुप्तहेर बनून ! नसानसांत अपार धौर्य भिनलेली ही शूर वाघीण, अखेर जर्मनांच्या हाती लागते. विश्वासघात, अनन्वित छळ आणि प्राणांतिक यातना... पिस्तुलाची गोळीच तिची यातून मुक्तता करते. शौर्याचं अनोखं स्फुल्लिंग जागतं ठेवणारी...

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Jyacha Tyacha

    Vijay Tambe

    मळलेल्या वाटांची मिरासदारी जरा दूर झटकून, नेहमीचे थांबे, वळणं आणि रुजलेल्या खुणा यांसकट नियम-रिवाजांना अलगद बगल देऊन, नवं काही शोधलं जातं, संपूर्ण परिघाबाहेरचं... तुम्हाला खिळवून ठेवणारं, अंतर्मुख करणारं... अशीच अनुभूती देतो 'ज्याचा त्याचा'

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कथा

    Admya Jiddh

    Dr A.P.J. Abdul Kalam Supriya Vakil

    अदम्य जिद्द' हे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचे संकलन आहे. रामेश्वरच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या विलक्षण जीवनप्रवासाचे लख्ख प्रतिबिंब यात उमटले आहे. 'अदम्य जिद्द' हे आहे त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे व चिंतनाचे सार. विकसित भारताचे स्वप्न पाहणा-या एका थोर, द्रष्ट्या नेत्याचा कणखर आदर्श या पुस्तकात पाहायला मिळतो. हा आहे एका मूल्यप्रेमी, देशभक्त, सच्च्या ज्ञानोपासकाच्या नितळ काळजाचा उत्कट उद्गार ! अनेक घटना, प्रसंग, कथा, सुविचार यांची ओघवती माला गुंफत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आपल्याला एका चिंतनशील विचारवंत, वैज्ञानिक, शिक्षक व राष्ट्रपती अशा विविध भूमिकांमध्ये भेटतात, त्यांतून त्यांच्या व्यक्तित्वाचे मार्गदर्शक व प्रेरणादायी असे विविध पैलू झळाळून उठले आहेत. हे अनमोल विचारधन सर्वांनाच विचारास प्रवृत्त करणारे व आदर्शवत आहे.

    ADD TO BAG
  • image-description
    कथा/ व्यक्ती विकास

    Dabewala

    Supriya Vakil

    बिझनेस अनेक चढउतारांतून पार पडत असतात. त्यांतील काही टिकून राहतात, तर काही कालौघात नामशेष होतात. कंपनीप्रमुख या चढउतारांशी संघर्ष करत असतानाच आपापल्या संस्था चिरकाल टिकून राहण्यासाठी टिकाऊ 'मॉडेल' च्या शोधात असतात. मुंबईतले डबेवाले त्यांचा उद्योग गेली 115 वर्षे टिकवून आहेत. अर्धशिक्षित लोकांचा हा दीर्घकाळ टिकलेला उद्योग एक अपूर्व उदाहरण बनला आहे. चार पात्रांच्या संवादातून उलगडणा-या या विलक्षण उद्योगकथेत यशस्वी संस्थानिर्मितीसाठी आवश्यक असणा-या महत्त्वपूर्ण मुद्यांवरील चिंतन आहे. यशाची साथ लाभलेल्या बिझनेसच्या या कहाणीत नेते व व्यवस्थापक यांच्यासाठी अनुभवसिद्ध मार्गदर्शन आहे.

    ADD TO BAG
  • image-description
    निवडक

    Avshesh

    Raja Kadam

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    The Breadwinner

    Aparna Velankar Deborah Ellis

    अफगाणिस्तान, तेथील तालिबानी राजवट ह्यांच्या अंगावर शहारे आणणार्‍या बातम्या आपण वाचलेल्या आहेत. काही लेखांतून तेथला खुनशीपणाही जाणवला आहे. ही कादंबरी त्याचे मूर्तिमंत चित्रच आपल्या डोळ्यांपुढे उभी करते. सामान्यत: स्त्री जीवन हे कठीणच मानले जाते परंतु तेथे तर ह्या कठीणतेने परिसीमाच गाठली होती म्हणूनच परवानासारख्या मुलीवर तेथे 'मुलगा’ होऊन वावरण्याची पाळी आली होती आणि संधी मिळताच पाकिस्तानातील जिणेही काही सुखावह नाही हे माहिती असूनही तिकडचीच वाट धरावी लागली होती-सत्य हे कल्पनेपेक्षाही भयंकर असू शकते हे नकळत पटवून देणारी कादंबरी.

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित

    Shauziya

    Aparna Velankar Deborah Ellis

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Parvana

    Aparna Velankar Deborah Ellis

    एकेकाळी फळांनी लगडलेल्या वृक्षांनी,गव्हाच्या शेतांनी आणि भाजीपाल्याच्या लागवडीने हिरवागार असणारा, खळाळत्या नद्यांचा मध्य आशियातील चिमुकला देश- अफगाणिस्तान. या देशावर आक्रमण करणार्‍या घुसखोरांच्या टोळ्यांनी हा देश संपूर्णपणे बेचिराख करून टाकला. सोव्हिएत रशियाच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या सरकारच्या विरोधात अमेरिकेच्या हस्तक टोळ्यांनी १९७८ साली उठाव केला. तेंव्हापासून अफगाणिस्तान युद्धाच्या खाईत अखंड जळतो आहे. सोव्हिएत रशियाबरोबरच्या युद्धात मारल्या गेलेल्या अफगाणी स्त्री- पुरुषांची अनाथ, निराधार म्हणून वाढलेली मुलं, हे 'तालीबान' बनले. अमेरिकेच्या छुप्या मदतीने पाकिस्तानात ते तयार केले गेले. कडव्या संतापानं पेटलेलं हे तालीबानी तारुण्य मारण्यासाठी मरण्यासाठीही तयार होतं. कित्येक वर्षांच्या युद्धानं मोडकळीस आलेल्या, उध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानात तालिबान्यांचा हैदोस सुरू झाला. युद्धाचे निखारे, आगीचे लोळ, बॉम्बच्या धमाक्यांनी उध्वस्त झालेल्या इमारतींचे सांगाडे, दगडमातीचे ढिगारे, बेचिराख भूमीवर भुकेल्या, आजारी शरीरांच्या झुंडी, कित्येक महिन्यात प्रकाशाचा स्पर्शच न झाल्यामुळे फिकुटलेल्या, अशक्त स्त्रिया, जन्मल्यापासून घराच्या बाहेरच न पडलेली, हातापायांचे सांधे आखडून लोळागोळा झालेली मुलं.... सुन्न करणारं पशुत्व.... आणि रक्तामासाच्या चिखलातसुद्धा मुळं धरणारी निखळ माणुसकी.... हे सर्व या कहाणीतून तीव्रतेने प्रहार करतं. इतक्या पराकोटीच्या परिस्थितीत केस कापून, मुलाचे कपडे घालून काबूलच्या रस्त्यावर पाय ठेवणारी, युद्धाच्या विध्वंसात जगणं शोधणारी, स्वत:च्या हिंमतीवर जगणारी परवाना ही धैर्याचं, जीवनेच्छेचं आणि अम्लान माणुसकीचं प्रतिक ठरते. 'द ब्रेडविनर' मधून तिची ही कहाणी प्रथम पुढे आली. आणि 'परवाना' मध्ये तिच्या त्यानंतरच्या रानोमाळ केलेल्या भटकंतीचं हृदयद्रावक चित्रण आहे. अत्यंत भेसूर, उजाडपणातही तिच्या मनातला माणुसकीचा पाझर सुकलेला नाही. दगडमातीच्या ढिगार्‍यात अडकलेले तान्हुले, अपंग झालेला आसिफ, बेसहारा झालेली लैला यांना घेऊन जीवनाकडे जाण्याची तिची जिद्द आणि चिकाटी पाहून थक्क व्हायला होते. विध्वंसातही टिकून राहणारी, जगू पाहणारी माणुसकी हृदयाचा ठोका चुकवते.

    ADD TO BAG
  • image-description
    आरोग्य

    Garbh Sanskar

    Dr. Gauri Borkar

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Coma

    Robin Cook Ravindra Gurjar

    बोस्टनमधील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांच्या मामुली शस्त्रक्रियांपासून या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली. आठ क्रमांकाच्या खोलीत एकदा गेलेले रुग्ण पुन्हा शुद्धीवर येतच नव्हते. या कोमा केसेसच्या छडा लावण्यासाठी मेडिकलच्या एका विद्यार्थिनीने त्यासाठी जिवाची कशी बाजी लावली आणि तसे करून तिच्या हाती काय जीवघेणे लागले त्याचीच ही वाचता वाचता अंगावर शहारे आणणारी कादंबरी. तसे हे काल्पनिक आहे आणि वाचणार्‍यालाही कदाचित असे घडते का असे वाटू शकेल पण गेल्या काही वर्षात परदेशातच नव्हे तर आपल्याही देशात हे काहीच नाही अशा घटना प्रत्यक्षात घडल्या आहेत त्यामुळे लेखकाने खूप आधीच ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केल्याची कमाल वाटते. मराठीतही हा अनुवाद येऊन पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत. आत्ताआत्ता प्रसिद्ध झाली आहे ती त्याची पाचवी आवृत्ती.

    ADD TO BAG
  • image-description
    ऐतिहासिक

    Shrimaan Yogi (श्रीमान योगी)

    Ranjit Desai

    निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी । यशवन्त कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवन्त नीतिवन्त । जाणता राजा । समर्थ रामदासांनी वर्णिलेलं शिवरायांचं हे उदात्त, दिव्यभव्य रूप म्हणजे प्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तीरूप आदर्श. मराठ्यांच्या किंबहुना भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ. इतका अपैलू, आवधानी संपूर्ण पुरूष इतिहासात दुसरा नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण. पुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषात होते, ही इतिहासाची नोंद आहे. मुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांमधूनदेखील घडणारे या महापुरूषाचे दर्शन मन भारून टाकते. शिवाजी ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. कितीही काळ लोटला तरी मरगळलेल्या, हताश झालेल्या समाजमनाला खडबडून जाग आणण्याचे सामर्थ्य फक्त शिवचरित्रातच आहे. शिवचरित्राचे भव्योदात्त उत्कट चित्रण करणारी ही कादंबरी. रणजित देसाईंच्या अलौकिक प्रतिभेचं लेणं लेऊन साकार झालेली शिवछत्रपतींची ही चरितकहाणी वाचकांच्या अलोट प्रेमास पात्र ठरलेली आहे.

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Nostrademaschi Bhavishywani

    Dr. Sureshchandra Nadkarni

    ती सत्ताहीन झालेली स्त्री अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल... तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील...सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल... तो थोर पायलट मोठ्या पदावर येईल... विलक्षण विजय मिळवील... सात वर्षांनी त्याच्याविरुद्ध विद्रोह होईल... व्हेनीस नगरी

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Wise and Otherwise ( वाइज अँड अदरवाइज )

    Sudha Murty

    इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा, एक शिक्षिका आणि सुगृहिणी असलेल्या सुधा मूर्ती ह्यांच्या ह्या लेखनाला प्रस्तावना लिहितांना 'द न्यू इंडियन एक्सप्रेस’चे संपादकीय सल्लागार टी. जे. एस. जॉर्ज ह्यांनी म्हंटले आहे, "कन्नड भाषेत श्रेष्ठ दर्जाचं लेखन सातत्यानं करत असणार्‍या या लेखिकेने 'द न्यू संडे एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रातून प्रथमच स्तंभलेखन केलं. पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणार्‍या या मालिकेतून त्यांनी स्वत:चे वैयक्तिक अनुभव मांडले. आपण केलेल्या प्रवासाविषयी लिहिलं आणि त्यांना भेटलेल्या असामान्य मनाच्या सामान्य माणसांविषयी सांगितलं. त्यांच्या स्तंभलेखनामधील प्रांजळपणा आणि ताजेपणा लोकांना स्पर्शून गेला व त्याचं लेखन लोकप्रिय झालं’ - असे हे 'तिकडच्या’ वाचकांना आवडलेले लेखन 'इकडच्या’ वाचकांनाही आवडेल हे जाणून लीना सोहोनी ह्यांनी खुद्द लेखिकेनेही समरसून दाद द्यावी इतक्या समरसतेने मराठीत अनुवादित केले आहे.

    ADD TO BAG
  • « Previous
  • Next »
  • Previous
  • 1
  • 2
  • ...
  • 68
  • 69
  • 70
  • 71
  • 72
  • 73
  • Next
7th Floor, Raghukul Hights, Raghuveer Nagar, Above DMK Bank,
Dr.Rajendra Prasad Marg, Dombivili(East),
Thane District, Maharashtra, India, Pincode - 421 201
info@friendslibrary.in +91 9769846807/8

Explore

  • About Us
  • How it works?
  • Authors
  • Publishers

Customer Service

  • Contact Us

Policy

  • Terms Of Use
  • Privacy

Friends Library is the largest private online circulating library in India, boasting a collection of over 450,000 titles. Currently operating in Mumbai, we offer free home delivery across the city, including Central Suburb, Western Suburb, Harbour, and South Mumbai. Our Library features an exceptional selection of best-selling books and magazines in English and Marathi. With over 38 years of service, our mission is to foster a love for reading and provide access to the best literature for people of all ages, at the most affordable prices and in the most convenient way.

© 2025 Pai's Friends Library. All rights reserved.

Powered by Vidusys