• How it works?
  • Plans
  • About us
Hello, Guest
Any questions
info@friendslibrary.in
Helpline
9769846807/08
Browse categories

Account

Forgot Password?
Create Account

Create Account

Already have an account? Login

Forgot Password?

Remember your password? Login

Account

Forgot Password?
Create Account

Create Account

Already have an account? Login

Forgot Password?

Remember your password? Login

Your Bag

Login

BOOK CATEGORIES

  • English Books
    English Books
    • Academic
    • Short Stories
    • Religion & Spirituality
      Religion & Spirituality
        • Religion & Spirituality
      • General
      • Philosophy
      • Religion
      • Hinduism
      • Inspirational
      • Spiritual
    • Stock Market
    • Travel
    • Vaastu
    • Romance
    • Science Fiction
    • Self Help
      Self Help
        • Self Help
      • Personal Growth
      • Motivation
      • Leadership
      • Parenting
      • Spiritual
    • Non Fiction
    • Love Story
    • Magazines
    • Classics
    • Cookery
    • Fiction
      Fiction
        • Fiction
      • Thriller
      • Suspense
      • Legal
      • Romance
      • Historical
      • General
      • Indian Fiction
      • Love Story
      • Psychological
      • Mystery & Detective
      • Political
      • Crime
      • Horror
      • Action & Adventure
      • Fantasy
      • Literary Collections
      • Contemporary
      • Police Procedural
      • Short Stories
      • Classics
      • Drama
      • Visionary & Metaphysical
      • Religious
      • Humorous
      • Historical Fiction
      • Literature
    • Health & Fitness
      Health & Fitness
        • Health & Fitness
      • Pregnancy & Childbirth
      • Yoga
      • Meditation
      • Therapies
      • Healing
      • Beauty
    • History & Politics
      History & Politics
        • History & Politics
      • Culture
      • Politics
      • Military
      • Historical
    • Humor
    • Astrology & Numerology
      Astrology & Numerology
        • Astrology & Numerology
      • Astrology
      • Numerology
    • Biography & Autobiography
      Biography & Autobiography
        • Biography & Autobiography
      • Business
      • Rich & Famous
      • History & Politics
      • Sports
      • Personal Memories
      • Crime & Criminals
      • Military
      • Historical
      • Entertainment
        Entertainment
          • Entertainment
        • Film
      • Media
      • Glamour
    • Business & Finance
      Business & Finance
        • Business & Finance
      • Business
      • Economics
      • Leadership
      • Career
      • Investments
      • Stocks & Securities
      • Entrepreneurship
      • Education
      • Motivational & Inspirational
      • Marketing
      • Banking
      • Management
    • Horror
    • Social Science
    • Poetry
  • Marathi Books
    Marathi Books
    • आध्यात्मिक
    • ऐतिहासिक
    • अन्नपूर्णा
    • अनुवादित
    • चरित्र
    • ज्योतिषविषयक
    • कादंबरी
    • कथा
      कथा
      • रहस्य
    • कविता
    • मासिक
      मासिक
      • दिवाळी अंक २०२४
    • नाटक
    • निवडक
      निवडक
      • वैचारिक
      • माहितीपर
    • प्रवास वर्णन
    • शेअर बाजार
    • शेती विषयक
    • आरोग्य
    • वास्तुशास्त्र
    • विनोदी
    • व्यक्ती विकास
    • आत्मचरित्र
    • राजकीय
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान
    • उद्योग आणि अर्थकारण
  • Kids Books
    Kids Books
    • Hardy Boys
    • Tinkle
    • Miscellaneous
    • Ages 3-4
    • Ages 5-8
    • Ages 9-12
    • Teens
    • Chhota Bheem Series
    • Fiction
    • Action & Adventure
    • Science Fiction
    • Fantasy & Magic
    • Comics
    • Magazine
      Magazine
      • Tinkle
      • Gokulam
      • Chandamama
      • Champak
    • Enid Blyton
    • Asterix
    • Marathi
      Marathi
      • Charitra
    • Famous Five Series
    • Nancy Drew
    • Religious
    • Grandpa & Grandma Stories
    • Amar Chitra Katha
    • Moral Stories
      Moral Stories
      • Aesop Fables
    • Mysteries & Detective
    • Non-Fiction
      Non-Fiction
      • Science
    • Panchatantra
    • Archie
    • Horror
    • Fairy Tales
    • Folk-Tales
    • Biography & Autobiography
    • Goosebumps
    • Mary-Kate And Ashley
    • Short Stories
    • YPS Encyclopedia
    • YPS Dictionary
    • Alex Rider Series
    • Encyclopedia
    • Ages 13-15
Login
Register
Home Mehta Publishing House

Showing Books By Publisher : Mehta Publishing House

Showing 1009–1032 of 1744 results

Filter By

Categories

  • Clothing
    • Bags
    • Blouses
    • Dresses
    • Footwear
    • Hats
    • Hoodies
    • Shirts
    • Skirts
    • T-shirts
    • Trousers
  • Electronics
    • Cameras
      • Accessories
      • Lenses
    • DVD Players
    • Headphones
    • MP3 Players
    • Radios
    • Televisions
  • Kitchen
    • Blenders
    • Colanders
    • Kettles
    • Knives
    • Pots & Pans
    • Toasters
  • Music
    • Albums
    • MP3
    • Singles
  • Posters
  • Scuba gear
  • Sweatshirts

Author

  • A. J. Finn
  • Anne Frank
  • Camille Pagán
  • Daniel H. Pink
  • Danielle Steel
  • David Quammen

Language

Format

  • Audio CD
  • Audio Book
  • Hardcover
  • Kindle Books
  • Paperback

Filter by price

Price: £2 — £1,495

By Review

24
15
43
78
21

Featured Books

Image-Description
Lessons Learned from 15 Years as CEO...
$37
Image-Description
Love, Livestock, and Big Life Lessons...
$21
Image-Description
Sleeper Cells, Ghost Stories, and Hunt...
$182
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Ek Vishranti Sathal (एक विश्रांति स्थळ)

    Helen Garner Vandana Kunedetkar
    ADD TO BAG
  • image-description
    कथा/ विनोदी

    Gappa Goshti (गप्पागोष्टी)

    D M Mirasdar
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    kalakabhinna (काळाकभिन्न)

    Swati Chaandorkar
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Chanderi Swapne (चंदेरी स्वप्ने)

    V.S.Khandekar
    ADD TO BAG
  • image-description
    आध्यात्मिक

    Hasat Khelat Dhyandharana (हसत खेळत हसत-खेळत ध्य

    Osho
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    The Chamber (द चेम्बर)

    John Grisham Vishwanath Kelkar
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित

    Imagining India (इमॅजिनिंग इंडिया)

    Aparna Velankar Nandan Nilekani
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    The Rainmaker (द रेनमेकर)

    Anil kale John Grisham
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Devil May Care (डेव्हिल मे केअर)

    Bal Bhagvat Sebastian Faulks
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Tears Of The Jiraph (टिअर्स ऑफ द जिराफ)

    Alexander McCall Smith Neela Chandorkar
    ADD TO BAG
  • image-description
    कविता

    Anolakh (अनोळख)

    Shanta Shelke
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Akupar (अकूपार)

    Anjani Naravane Druv Bhat
    ADD TO BAG
  • image-description
    कविता

    Gondan (गोंदण)

    Shanta Shelke
    ADD TO BAG
  • image-description
    कादंबरी

    Roopmahal (रूपमहाल)

    Ranjit Desai
    ADD TO BAG
  • image-description
    ऐतिहासिक/ अनुवादित

    Freedom At Midnight (फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट)

    Collins Larry Madhav Mordekar LapierreDominique
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ आत्मचरित्र

    Travelling To Infinity My Life With Stephen ()

    Sudarshan Athavle Jane Hawking
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Shadow Man (शॅडो मॅन)

    Cody McFadyen Uday Bhide
    ADD TO BAG
  • image-description
    आरोग्य

    Miraculous Effects Of Accupressure (मिरॅक्युलस इफे

    dr.l.k.saxena Dr. L.c.Gupta
    ADD TO BAG
  • image-description
    कादंबरी

    Krushnadevrai (कृष्णदेवराय)

    Dr. Laxminarayan Bolli
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Deaf Heavan (डेफ हेवन)

    Vidula Tokekar Pinki Virani
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Mulakhavegala (मुलखावेगळा)

    Dr.Chaya Mahajan
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Yashoda.. (यशोदा)

    Dr.Chaya Mahajan
    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Ekadash Katha (एकादश कथा)

    Dr.Chaya Mahajan
    ADD TO BAG
  • image-description
    निवडक

    Antaricha Diwa (अंतरीचा दिवा)

    V.S.Khandekar Sunil Kumar Lawate
    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Ek Vishranti Sathal (एक विश्रांति स्थळ)

    Helen Garner Vandana Kunedetkar

    ADD TO BAG
  • image-description
    कथा/ विनोदी

    Gappa Goshti (गप्पागोष्टी)

    D M Mirasdar

    `माझा कै. वृत्तपत्रव्यवसाय` मधला नायक आपल्या बौद्धिक बाणेदारपणामुळे आपली पत्रकारिता कशी कैलासवासी` झाली हे स्वत:च सांगतो... शहरात राहणाऱ्यांना खेडेगावाबद्दल किती गैरसमज असतात याचा उपरोधिक शैलीत समाचार `खेड्यातील एक दिवस` मध्ये आढळतो... भिकू इंगळे कारकून होण्यापेक्षा मास्तरकी करण्याचं ठरवतो आणि त्याचा `एका वर्गातील पाठ` आयुष्यभराचा धडा ठरतो!... आणि पुण्यातल्या जलप्रलयाने हळहळलेली भोकरवाडीतली मंडळी मदत मागायला निघतात आणि त्यांनाच `मदत` करायची पाळी येते... केस हरणार असं ठाऊक असूनही केवळ प्रतिष्ठेकरिता केस लढणारा, दिलदार पण इरसाल `गणपत पाटील` शेवटी सखूला माफ करतो, तर गणपत वाघमोडे वेगळीच शक्कल लढवून `निकाल` आपल्या बाजूने लावून घेतो... मानवी स्वभाव, त्यातली विसंगती, इरसालपणा आणि यांमधून होणारी विनोदनिर्मिती या विषयांभोवती या संग्रहातल्या कथा गुंफलेल्या आहेत. सहज व उस्फूर्त कथनशैलीमुळे यातल्या कथा या `गप्पागोष्टी`च वाटतात.

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    kalakabhinna (काळाकभिन्न)

    Swati Chaandorkar

    काळाकभिन्न' काळोख आणि त्यातूनच होणारा मनुष्याचा जन्म ! मग 'टाहो' फोडत या 'आटपाट नगरी'त होणारा जीवनाचा प्रवास ! या प्रवासात मिळतात आई-वडिल, नातेवाईक, सखे-सोबती. जीवन फुलत जातं. वळणावर भेटते 'सहेलियोंकी बाडी'. मन गुंग होतं. स्तिमित होतं. 'अल्याड-पल्याड'ची जाणीव राहत नाही. मग कधीतरी मनुष्याचा उबग येतो आणि यंत्रं मित्र होतात. 'मी आणि चॅमी' मौत्री जुळते. 'हरवले आहेत' या मथळ्याखाली जेव्हा नावांची यादी फोटोंसकट वर्तमानपत्रांतून वाचनात येते तेव्हा 'वस्तुस्थिती'ची जाणीव होते. मनुष्य आणि मनुष्य जातींची आपापसातली नाती म्हणजे केवळ 'हिशोब' होऊन राहतात. शरीर आणि मन म्हातारं होतं. रिकामंही होतं, कारण आता काय शोधायचं हा प्रश्न आऽ वासून उभा राहतो. रिकाम्या वेळेचा चाळा म्हणून अनेक वर्षं धूळ खात पडलेला 'अल्बम' बाहेर काढला जातो आणि त्या पिवळ्या पडत जाणा-या फोटोंमधून आठवणींचं इंद्रधनुष्य स्वत:च्या बालपणाच्या याऽऽ टोकापासून ते स्वत:च्या मुलांच्या तारुण्याच्या त्याऽऽ टोकापर्यंत अर्धगोल उमटतं. अंधुकसं, धूसरसं, चष्म्याच्या काचा थेंबाथेंबाने ओलावत !

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Chanderi Swapne (चंदेरी स्वप्ने)

    V.S.Khandekar

    साप, व्यभिचार व लढाई यांच्या गोष्टींना कधी अंत नसतो. मानवजात अजून रानटी आहे.... तुम्ही-आम्ही सारे अजून रानटी आहोत ! म्हणूनच असल्या लढाया होतात् ! नाही तर.... कडुलिंबाचं झाड फार जुनं झालं, म्हणजे त्याच्या लाकडाला चंदनाचा वास येतो, असं म्हणतात. जिला आपण सुधारणा सुधारणा म्हणतो, तो असलाच सुवास आहे. बुद्धीवर जगणार्‍याचं आयुष्य हे बाभळीच्या झाडासारखं आहे. जवळ येणार्‍याला त्याला सावली तर देता येतच नाही; उलट, त्याचे काटे मात्र केव्हा पायांत मोडतील, याचा नेम नसतो! प्रत्येक माणसाला तत्त्वज्ञानाचं सुंदर चित्र आवडतं ! पण त्याची लांबी-रुंदी स्वार्थाच्या चौकटीइतकीच असावी, अशीत्याची अपेक्षा असते !

    ADD TO BAG
  • image-description
    आध्यात्मिक

    Hasat Khelat Dhyandharana (हसत खेळत हसत-खेळत ध्य

    Osho

    हे ओशोंचे ध्यानविषयक विचार प्रकट करणारे पुस्तक आहे. ध्यान ही एक गंभीर अध्यात्मिक गोष्ट आहे, असा समज पूर्वीपासून रूढ झालेला आहे. जगापासून दूर कोठेतरी एकांतात देवाचे ध्यान करत बसणे किंवा त्याच्या प्रतिमेची कल्पना करत बसणे म्हणजे ध्यान अशीच समजूत आहे. ओशोंच्या मते ध्यान ही कला आहे. मनाला हलके फुलके करण्याची निर्मळ , निर्विचार करण्याची. आणि कोमल, निर्मळ अवस्थेच्या आनंदात डुंबून जाण्याची. ध्यानाबद्दलचे ओशोंचे विचार वेगवेगळ्या दृष्टीकोनातून या पुस्तकात प्रश्नोत्तर रूपात मांडले आहेत. ध्यान आत, अंतरंगात आहे. आनंद आत आहे. त्याचे एक विज्ञान आहे. ओशोंचे हे पुस्तक त्या विज्ञान आणि कलेचा व्यवस्थित बोध देते. दिशा दाखवते. यातूनच ओशोंच्या व्यक्तीमत्वाचे मनोज्ञ, कधी गूढ तर कधी प्रक्षोभक दर्शन घडते. आपल्या मानसिक, वैचारिक, अध्यात्मिक प्रेरणांचा विकास घडवण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचायला हवं.

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    The Chamber (द चेम्बर)

    John Grisham Vishwanath Kelkar

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित

    Imagining India (इमॅजिनिंग इंडिया)

    Aparna Velankar Nandan Nilekani

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    The Rainmaker (द रेनमेकर)

    Anil kale John Grisham

    जॉन ग्रिशॅम हा मुळामध्ये अमेरिकेतला एक प्रथितयश असा वकील होता, आणि नंतर तो पूर्ण वेळ लेखनाकडे वळला. त्यामुळे त्याच्या सगळ्या कादंबर्‍या या कायदा, वकील, गुन्हेगारी यांच्याशीच संबंधित असतात. 'द रेनमेकर' ही त्याची कादंबरीही कायद्याशीच संबंधित आहे. रुडी बेलर हा अगदी पोरसवदा, कायद्याची परीक्षा नुकतीच पास झालेला एक तरूण वकील असतो. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळे त्याच्याकडे पैशाची चणचण कायमच असते. अत्यंत हलाखीची परिस्थिती, पाठीमागे कोणाचं आर्थिक पाठबळ नाही, शिक्षणाचा खर्च चालूच आहे, आवक मात्र अत्यंत कमी, अशा परिस्थितीत त्याच्यावरची देणी वाढत असतात. जंग जंग पछाडूनही त्याला नोकरी मिळत नाही. कुठूनशी एक केस मिळते, पण त्याची ती क्लाएंटच इतकी गरीब असते, की तिच्याकडून फी मिळण्याचीही आशा करण्यात अर्थ नसतो. डॉट ब्लॅकनं - रुडी बेलरच्या क्लाएंटनं - एका प्रचंड मोठ्या, श्रीमंत इन्शुअरन्स कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला असतो. डॉनी हा तिचा मुलगा ल्युकेमियामुळे मरणोन्मुख झालेला असतो. त्याच्या ल्युकेमियावर 'बोन-मॅरो ट्रान्स्प्लँट' हा इलाज असतो, पण इन्शुअरन्स कंपनीनं या ऑपरेशनचा खर्च द्यायला नकार दिल्यामुळे त्याला तो इलाज करता आलेला नसतो, आणि आता ती वेळही निघून गेलेली असते. जेमतेम लॉ स्कूल मधून बाहेर पडत असलेल्या रुडी बेलरकडे डॉट ब्लॅक ही केस घेऊन आलेली असते. आणि रुडीनं तर अजूनपर्यंत एकही केस हाताळलेली नसते. इन्शुअरन्स कंपनीच्या अत्यंत प्रसिद्ध वकिलांचा सामना करून, प्रचंड अडचणींना तोंड देऊन रुडी हा खटला चक्क जिंकतो. डॉट ब्लॅकला प्रचंड मोठी रक्कम नुकसान भरपाई मिळणार असते. आता खरं तर रुडी बेलर कोट्याधीश व्हायला हवा. तो आता चुटकीसरशी पाऊस पाडणारा 'रेनमेकर' झालेला असतो,त्यांच्यापुढे उज्ज्वल भवितव्य असतं.पण आणि या 'पण'मुळेच तो शहर सोडून निघून जातो. ते का, हे समजायला मात्र पुस्तकच वाचायला हवं.या पुस्तकामध्ये जॉन ग्रिशॅम या मूळ लेखकानं एका वेगळ्याच पद्धतीच्या भाषेचा वापर केलाय. एक प्रकारची बोचरी, विषादपूर्ण, ज्याला 'ब्लॅक ह्यूमर' म्हणता येईल अशी ही भाषा आहे, आणि अनुवादकानंही ती मराठीत तशीच्या तशी उतरवली आहे. त्याखेरीज, मूळ लेखकानं या कादंबरीत कथाकथनासाठी जी एक खास शैली वापरली आहे, ती इंग्रजीमध्ये क्वचित वाचनात येते, पण मराठीत मात्र विशेषत: कथालेखनामध्ये ती पुष्कळ ठिकाणी आढळते. ही शैलीसुद्धा अनुवादकानं पूर्णपणे तशीच ठेवलेली आहे. त्यामुळे पानांची संख्या मोठी असूनही हे पुस्तक वाचनीय झालं आहे. विशेषत: ज्या वाचकांना 'कोर्टरुम ड्रामा' वाचायला आवडतात, त्यांना तर हे पुस्तक फारच आवडेल.

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Devil May Care (डेव्हिल मे केअर)

    Bal Bhagvat Sebastian Faulks

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Tears Of The Jiraph (टिअर्स ऑफ द जिराफ)

    Alexander McCall Smith Neela Chandorkar

    ADD TO BAG
  • image-description
    कविता

    Anolakh (अनोळख)

    Shanta Shelke

    आपल्या भोवतालचे परिचित जगच परके वाटू लागल्याची भावना व्यक्त करणारी कविता "प्रत्येक वेळी नवा रस्ता फुटतच असतो", अशा ओळीने सुरु होणारी ह्या काव्यसंग्रहातील कविता "चालून आलेल्या अनेक रस्त्यांवर फुटत, सांडत, विखरत आले मी, आता परतीच्या वाटेने पुन्हा येताना शोधणे आहे फुटलेले, विखरलेले अनेक तुकडे माझे..." असे अखेरीस म्हणत आहे न् ह्यातूनच ह्या संग्रहातील कविताही व्यक्त होते आहे आणि ही कवयित्रीही ह्या दीर्घ वाटेत, "वाळूत मांडला खेळ घरकुले केली पाण्याने सारी अलगद धुवुनी नेली क्षितिजात उमटले अज्ञाताचे लेख, कुणी पुसून टाकले एकामागुन एक, स्मरणातच सारी चित्रे विरघळलेली" असे झाले आहे तरी त्याबद्दल मर्यादेपलीकडील खंत नाही कारण "कधी दिसावे, कधी हसावे, कधी लपावे, अनंत रूपांत शाश्वताचा प्रवास आहे" अशी कवियित्रीची धारणा आहे. शान्ताबाईंची 'गोंदण'च्या पुढची वाटचाल ह्या संग्रहात वाचावयास मिळते.

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Akupar (अकूपार)

    Anjani Naravane Druv Bhat

    ADD TO BAG
  • image-description
    कविता

    Gondan (गोंदण)

    Shanta Shelke

    माणसामाणसांतले तुटलेले संबंध, परस्परांशी जवळीक साधण्यात त्यांना येणारे अपयश हा शान्ताबाईंच्याचिरंतन कुतूहलाचा विषय आहे. नजरेत भरलेले एखादे दृश्य, मनात रेंगाळणारे संदर्भ, निसर्गाची विशिष्ट रुपकळा, अबोध मनातली खोल गूढ चाळवाचाळव ह्याने शान्ताबाईंच्या मनात काव्य आकार घेऊ लागायचे त्याचा प्रत्यय यावा असा हा काव्यसंग्रह आहे. मात्र "शब्दांनीच परस्परांना भिडू बघतो आपण, लढू बघतो आपण" म्हणणर्‍यांना शान्ताबाईंना त्याची जाणीव आहे की, "शब्दांना शब्द भेटतीलच असे नाही-शब्दांनी शब्द पेटतीलच असं नाही". ठराविक वृत्तांबरोबरच त्यातून बाहेरही पडलेले शान्ताबाईंचे काव्य येथे वाचायला मिळते. शार्दूलविक्रीडितात लिहिलेली, पण आशयातील नावीन्य प्रकट करणारी अनेक सुनीते हेही ह्या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.

    ADD TO BAG
  • image-description
    कादंबरी

    Roopmahal (रूपमहाल)

    Ranjit Desai

    ADD TO BAG
  • image-description
    ऐतिहासिक/ अनुवादित

    Freedom At Midnight (फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट)

    Collins Larry Madhav Mordekar LapierreDominique

    भारतीय लेखकाने नव्हे, इंग्लीशमननेही नाही तर फ्रेंच व अमेरिकन जोडगोळीने लिहिलेली भारतीय स्वातंत्र्याची रोचक कहाणी भारतीय स्वातंत्र्याच्या संपूर्ण लढ्याचा हा इतिहास नसून हा लढा भारतीय स्वातंत्र्याकडे कसा गेला, ह्या स्वातंत्र्याचा मुहूर्त कसा ठरला, त्यासाठी काय हालचाली झाल्या, काय उलथापालथी झाल्या व त्या कोणी कशा केल्यात ह्याचा छडा लावण्याचा हा विलक्षण वाचनीय प्रयत्न केवळ ऐकीव वा लिखीत माहितीवरच आधारलेला नव्हे तर संबंधित व्यक्तींना समक्ष भेटून त्याची शहानिशा लावणारा त्या ऐतिहासिक मध्यरात्रीपर्यंतच येऊन हे लेखन थांबलेले नाहीतर ह्या लढ्यातील सर्वार्थाने एक आगळेच व्यक्तिमत्त्व ठरलेल्या महात्मा गांधीच्या अखेरीपर्यंत येऊन ते थबकलेले आहे, त्याने वाचकांना दिढमूढ करून टाकलेले आहे. अनुवादही तितकाच उत्कंठावर्धक.

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ आत्मचरित्र

    Travelling To Infinity My Life With Stephen ()

    Sudarshan Athavle Jane Hawking

    'ब्रीफ ऑफ हिस्ट्री या अडीच कोटी प्रतींच्या विक्रीचा विक्रम केलेल्या शास्त्रीय पुस्तकाचे लेखक प्रोफेसर स्टीफन हॉकिंग. त्यांची पहेली पत्नी जेन हिने या पुस्तकांत त्यांच्या असाधारण वैवाहिक जीवनाचे अंतरंग उलगडून दाखवले आहे. स्टीफन आपल्या बुद्धिबळावर गगनाला गवसणी घालत असताना 'मोटार- न्युरॉन' या मज्जासंस्थाच्या महाभयंकर रोगाचे प्राणघातक हल्ले, मात्र त्याच्या शरीराला जखडून ठेवत होते. आपल्या विकलांग पतीची दिवस- रात्र, अष्टौप्रहर सेवा करणे आणि त्याच वेळी आपल्या वाढत्या कुटुंबाची काळजी वाहणे या दोन्ही कर्तव्यांचा समतोल राखण्यासाठी जेनने केलेले अथक परिश्रम, सोसलेले आघात यांचे तिने अतिशय प्रमाणिकपणे केलेले वर्णन; जे अशा कुटुंब अशा प्रकारच्या रोगाशी सामना करीत असेल त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी आणि त्यांचे मनोबल वाढविणारे, त्यांना स्फूर्ती देणारे ठरेल. पतीची साधारण प्रज्ञा, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने पादाक्रांत झालेली यशशिखरे आणि त्यासाठी जेनने स्वतःच्या आंतरिक शक्तीचा दिलेला बळकट आधार यांची ही कहाणी खरोखरच अविश्वसनीय वाटावी अशीच आहे. त्यातून मी अत्यंत निडर अशा प्रमाणिकपणे सांगितलेली आहे. त्यांच्या पंचवीस वर्षांच्या वैवाहिक जीवनाची क्लेशकारक अशा घटस्फोटात झालेली परिणती, त्याच्या सेवेतील एका नर्ससाठी स्टीफनने जेनला दिलेली जेनला दिलेली सोड चिठ्ठी आणि जेनने एका जुन्या मित्राशी केलेला विवाह - या सा-याच प्रसंगातून लेखीकाच्या स्पष्टवक्तेपणाचा प्रत्यय येतो.

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Shadow Man (शॅडो मॅन)

    Cody McFadyen Uday Bhide

    एफबीआयसाठी स्पेशल एजेंट म्हणून काम करणारी स्मोकी बरेट एकामागून खून करणार्या खुनांच्या माग काढण्यात तरबेज होतो; पण एका खुन्याने मात्र तिचं आयुष्या कायमचं उध्वस्त केलं. तिच्या पतीला आणि मुलीला थार मारून तिच्या चेहरयाबरोबर आत्म्यावरही एक खोल जखम केलि. ज्याच्यासाठी जगायचं; ते सगालं संपलं होतं... आता काय करेल स्मोकी? रिव्होल्वरच्या नळीचा थंडगार स्पर्श ओठांनी अनुभवून; झटकन चाप ओढून सगालं एकदाचं संपवून टाकेल की तिच्या मानगुटीवर रहस्यमय अस्तित्वाची दहशत ठेवणार्‍या, बुध्हिमान पण विकृत मनोवृत्तिच्या 'त्या सावली' चा शोध घेउन छडा लावेल?

    ADD TO BAG
  • image-description
    आरोग्य

    Miraculous Effects Of Accupressure (मिरॅक्युलस इफे

    dr.l.k.saxena Dr. L.c.Gupta

    ADD TO BAG
  • image-description
    कादंबरी

    Krushnadevrai (कृष्णदेवराय)

    Dr. Laxminarayan Bolli

    ADD TO BAG
  • image-description
    अनुवादित/ कादंबरी

    Deaf Heavan (डेफ हेवन)

    Vidula Tokekar Pinki Virani

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Mulakhavegala (मुलखावेगळा)

    Dr.Chaya Mahajan

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Yashoda.. (यशोदा)

    Dr.Chaya Mahajan

    ADD TO BAG
  • image-description
    कथा

    Ekadash Katha (एकादश कथा)

    Dr.Chaya Mahajan

    ADD TO BAG
  • image-description
    निवडक

    Antaricha Diwa (अंतरीचा दिवा)

    V.S.Khandekar Sunil Kumar Lawate

    ADD TO BAG
  • « Previous
  • Next »
  • Previous
  • 1
  • 2
  • ...
  • 42
  • 43
  • 44
  • ...
  • 72
  • 73
  • Next
7th Floor, Raghukul Hights, Raghuveer Nagar, Above DMK Bank,
Dr.Rajendra Prasad Marg, Dombivili(East),
Thane District, Maharashtra, India, Pincode - 421 201
info@friendslibrary.in +91 9769846807/8

Explore

  • About Us
  • How it works?
  • Authors
  • Publishers

Customer Service

  • Contact Us

Policy

  • Terms Of Use
  • Privacy

Friends Library is the largest private online circulating library in India, boasting a collection of over 450,000 titles. Currently operating in Mumbai, we offer free home delivery across the city, including Central Suburb, Western Suburb, Harbour, and South Mumbai. Our Library features an exceptional selection of best-selling books and magazines in English and Marathi. With over 38 years of service, our mission is to foster a love for reading and provide access to the best literature for people of all ages, at the most affordable prices and in the most convenient way.

© 2025 Pai's Friends Library. All rights reserved.

Powered by Vidusys